Surprise Me!

Budget 2021: बजेट कसं नसावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं बजेट- बाळासाहेब थोरात | Sakal Media

2021-04-28 212 Dailymotion

केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. <br />महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि "बजेट कसं नसावं" याच उत्तम उदाहरण म्हणजे आजचं बजेट होतं .देशातील अनेक संस्था विकून "देश विकायला काढला आहे" अशी घणाघाती टीका देखील केंद्र सरकारवर केली.<br />#Budget #Budget2021 #NirmalaSitaraman #Maharashtra #BalasahebThorat #NarendraModi #Sakal #SakalMedia<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon